इब्री 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 देवदूताविषयी देव असे म्हणतो, “तो त्याच्या देवदूतांना वायु बनवतो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवतो.” Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, “तो आपले देवदूत वायू, आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो.” Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 मात्र देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वारे आणि आपले सेवक अग्निज्वाळा असे करतो. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परमेश्वर ते आपल्या दूतांविषयी बोलताना म्हणतात, “तो वायूला आपले दूत, व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.” Se kapitlet |