इफिसकरांस 6:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ही सेवा मनुष्याची नाही तर प्रभूची सेवा आहे अशी मानून ती आनंदाने करा, Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा; Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ही सेवा केवळ माणसांची नव्हे तर प्रभूची आहे, असे मानून ती उत्साहाने करा. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ही सेवा लोकांची म्हणून नाही परंतु पूर्ण मनाने आपण जशी प्रभूची करतो अशी समजून करा. Se kapitlet |