Online Bibel

- Annoncer -




इफिसकरांस 5:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 तथापि तुम्हांलाही ते लागू पडते. प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 म्हणून तुम्ही प्रत्येकाने जशी आपणावर तशीच आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीनेही आपल्या पतीचा सन्मान करावा.

Se kapitlet Kopi




इफिसकरांस 5:33

Følg os:

Annoncer


Annoncer