इफिसकरांस 5:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ख्रिस्ताचा आदर बाळगून एकमेकांच्या अधीन असा. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा. Se kapitlet |