इफिसकरांस 5:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 सर्वकाही प्रकाशाद्वारे उघड होते. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 प्रकाशात उघड केलेल्या सर्व गोष्टी दृश्यमान होतील. जे दृश्यमय होते, ते प्रकाशमय असते. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परंतु प्रकाशाद्वारे सर्वकाही उघड होते, ते दृष्टीस पडते आणि जे सर्वकाही प्रकाशित केलेले आहे ते प्रकाश असे होते. Se kapitlet |