Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 9:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यांची प्रीती, द्वेष व मत्सर ही कधीच नष्ट होऊन गेली आहेत, आणि जे काही सूर्याच्या खालती करण्यात येत आहे, त्यामध्ये त्यांना पुन्हा कधीही जागा नाही.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्यांचे प्रेम, त्यांचा द्वेष आणि त्यांचा हेवा हे सर्व फार पूर्वीच नाहीसे झाले आहे; सूर्याखाली घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीत पुन्हा त्यांचा वाटा नसेल.

Se kapitlet Kopi




उपदेशक 9:6

Følg os:

Annoncer


Annoncer