उपदेशक 7:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे, परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान मनुष्य मिळाला. पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 पण मी आजवर धुंडाळत आहे तरी मला आढळले नाही ते हे : हजारांत एक पुरुष मला आढळला, पण तेवढ्या स्त्रियांत मला एकही स्त्री आढळली नाही. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जेव्हा मी शोध घेत होतो मला काही निष्पन्न झाले नाही— हजारांमध्ये एक नीतिमान मनुष्य होता. परंतु त्या सर्वांमध्ये एकही स्त्री नीतिमान नव्हती. Se kapitlet |