Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 7:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्याचप्रमाणे, तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहित आहे तुम्ही सुध्दा इतरांना वारंवार शाप दिले आहेत.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 कारण तूही इतरांना वारंवार शिव्याशाप दिलेस हे तुझ्या मनास ठाऊक आहे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 कारण तुम्ही इतरांना कितीदा शाप दिला हे तुम्हाला तुमच्या मनातच ठाऊक आहे.

Se kapitlet Kopi




उपदेशक 7:22

Følg os:

Annoncer


Annoncer