Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 7:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे, आणि नीतीपासून आपला हात मागे काढून घेऊ नकोस. जो देवाचे भय धरतो तो त्याच्या सर्व बंधनातून निभावेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ह्याला तू धरून राहावे, आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये हे बरे; कारण जो देवाचे भय धरतो तो ह्या सर्वांतून पार पडेल.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 पहिल्याला घट्ट धरून ठेवणे, आणि दुसर्‍यालाही सोडून न देणे हे बरे. जे परमेश्वराचे भय धरतात ते अतिरेक टाळतील.

Se kapitlet Kopi




उपदेशक 7:18

Følg os:

Annoncer


Annoncer