Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 6:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जे डोळे पाहून त्यामध्ये समाधान मानतात ते चांगले आहे मन इकडे तिकडे भटकणाऱ्या हावेपेक्षा ते बरे. हे सुध्दा वाफच आहे. व वाऱ्याचा पाठलाग करणाऱ्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मन इकडेतिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 ज्यागोष्टी निरर्थक वार्‍याचा पाठलाग करण्यासारख्या आहेत, वासनेमागे धावण्यापेक्षा, आपल्या दृष्टीसमोर आहे, त्यात संतुष्ट असणे बरे.

Se kapitlet Kopi




उपदेशक 6:9

Følg os:

Annoncer


Annoncer