Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 4:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्यास दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले.

Se kapitlet Kopi




उपदेशक 4:13

Følg os:

Annoncer


Annoncer