Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 12:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 उपदेशक ज्ञानी होता आणि म्हणून तो लोकांस ज्ञान शिकवीत गेला. त्याने अभ्यास व निरक्षण करून व पुष्कळ म्हणीचा संच केला.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवत गेला; त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 उपदेशक केवळ सुज्ञच नाही, तर त्याने लोकांनाही विद्या शिकवली. त्याने विचार करून शोध केला आणि अनेक म्हणी रचल्या.

Se kapitlet Kopi




उपदेशक 12:9

Følg os:

Annoncer


Annoncer