Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 11:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 सकाळीच आपले बी पेर, संध्याकाळीही हात आवरू नकोस. कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगले होतील हे तुला माहीत नसते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नकोस; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तू आपले बी सकाळी पेर, आणि संध्याकाळीही आपल्या हातांना विसावा देऊ नकोस. कारण त्यातील कोणते फलदायी होईल, हे किंवा ते, किंवा ते दोन्हीही चांगले फळ देतील, हे तुला ठाऊक नाही.

Se kapitlet Kopi




उपदेशक 11:6

Følg os:

Annoncer


Annoncer