Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 10:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जेव्हा मूर्ख रस्त्यावरून चालतो त्याचे विचार अर्धवट असतात. तो मूर्ख आहे हे प्रत्येकाला दिसते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालला असता ज्याला-त्याला म्हणतो, तू मूर्ख आहेस.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मूर्ख व्यक्ती रस्त्याने चालत असला तरी, त्यांना बुद्धीचा अभाव असतो, आणि सर्वांना दाखवितात की ते किती मूर्ख आहेत.

Se kapitlet Kopi




उपदेशक 10:3

Følg os:

Annoncer


Annoncer