Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 10:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 पण जेव्हा तुझा राजा उच्चकुलीनांचा मुलगा आहे, आणि तुझे अधिपती नशेसाठी नाहीतर शक्तीसाठी सुसमयी जेवतात तेव्हा तुझा देश आनंदीत आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 हे देशा, तुझा राजा कुलीन घराण्यातला असला व तुझे सरदार नशेसाठी नव्हे तर बलप्राप्तीसाठी योग्य वेळी भोजन करीत असले तर तू धन्य!

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 धन्य आहे तो देश ज्याचा राजा उच्चकुळात जन्मलेला आहे आणि ज्या देशाचे राजपुत्र नशेसाठी नव्हे तर शक्तीसाठी योग्य समयी आपले भोजन करतात.

Se kapitlet Kopi




उपदेशक 10:17

Følg os:

Annoncer


Annoncer