Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 1:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आकाशाखाली जे सर्वकाही करतात त्याचा मी ज्ञानाने अभ्यास केला आणि त्यांचा शोध घेण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मनुष्यांच्या पुत्रामागे त्याचा शोध घेण्याचे बिकट कष्ट लावून दिले आहेत.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मानवपुत्रांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आकाशाखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास आणि शोध सुज्ञानाने करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा उपयोग केला. परमेश्वराने मनुष्यावर किती जड ओझे लादले आहे!

Se kapitlet Kopi




उपदेशक 1:13

Følg os:

Annoncer


Annoncer