Online Bibel

- Annoncer -




दानीएल 1:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मग कारभाऱ्याने त्यांचे मिष्ठान्न आणि त्यांचा द्राक्षरस काढून त्यास फक्त शाकभोजन दिले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न व द्राक्षारस देण्याचे बंद करून त्यांना शाकान्न देऊ लागला.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 म्हणून कारभाऱ्याने त्यांच्यासाठी नेमलेले भोजन आणि जे द्राक्षारस पीत होते ते काढून घेतले आणि त्याऐवजी डाळी देऊ लागला.

Se kapitlet Kopi




दानीएल 1:16

Følg os:

Annoncer


Annoncer