Online Bibel

- Annoncer -




2 थेस्सल 3:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मी, पौलाने, स्वहस्ते लिहिलेला नमस्कार; ही प्रत्येक पत्रांत खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम; ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा, ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 आता मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे, माझ्या सर्व पत्रात हे चिन्ह आहे आणि मी अशाप्रकारे लिहित असतो.

Se kapitlet Kopi




2 थेस्सल 3:17

Følg os:

Annoncer


Annoncer