Online Bibel

- Annoncer -




2 थेस्सल 2:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवीत आहे, परंतु जो आता अडथळा करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत अडथळा करीत राहील;

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तो रहस्यमय अनाचार आत्ताच आपले कार्य करीत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे, तो मार्गामधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कारण अधर्माचे गुप्त सामर्थ्य आधी कार्यान्वित आहे, ते आधीच सुरू झालेले आहे. परंतु जो प्रतिबंध करीत आहे, तो मार्गातून दूर होईपर्यंत ते तसेच सुरू राहणार आहे.

Se kapitlet Kopi




2 थेस्सल 2:7

Følg os:

Annoncer


Annoncer