Online Bibel

- Annoncer -




२ शमुवेल 1:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाला दावीदाने विचारले, “तू कुठला?” यावर तो म्हणाला, “मी अमालेकी असून एका परदेशी मनुष्याचा मुलगा आहे.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग दाविदाने आपल्याला बातमी देणार्‍या त्या तरुण मनुष्याला विचारले, “तू कोठला?” तो म्हणाला, “मी एका परदेशीयाचा पुत्र आहे, मी अमालेकी आहे.”

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 नंतर दावीदाने बातमी घेऊन आलेल्या मनुष्याला विचारले, “तू कुठला आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एका परदेशी मनुष्याचा पुत्र, एक अमालेकी आहे.”

Se kapitlet Kopi




२ शमुवेल 1:13

Følg os:

Annoncer


Annoncer