Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 5:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे त्यांनी झाकले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कोशस्थानाच्या वर करूबाचे पंख पसरले होते; तो कोश व त्याचे दांडे ह्यांवर त्यांचे आच्छादन होते.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे झाकले जात होते.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 5:8

Følg os:

Annoncer


Annoncer