२ इतिहास 4:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 शलमोनाने मोठ्या प्रमाणात ही भांडी बनवीली. त्यासाठी लागलेल्या पितळाचे वजन कोणालाच समजले नाही. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 शलमोनाने ही पात्रे विपुल बनवली; पितळेचे वजन काढले नाही. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 या सर्व वस्तू शलोमोनाने इतक्या बनविल्या होत्या की, कास्याचे वजन करणे शक्य नव्हते. Se kapitlet |