Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 4:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 शलमोनासाठी हिरामाने हंडे, फावडी, मांस खाण्यासाठी काटे इत्यादी परमेश्वराच्या मंदिरातली उपकरणे केली त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 हंडे, फावडी, काटे, इत्यादी सर्व सामान हूरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराकरिता उजळ पितळेचे केले.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 भांडी, फावडे, मांस पकडण्याचे काटे, इत्यादी सर्व वस्तू. शलोमोन राजासाठी हुराम-अबीने याहवेहच्या मंदिरातील बनविलेल्या या सर्व वस्तू उजळ कास्याच्या होत्या.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 4:16

Følg os:

Annoncer


Annoncer