Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 3:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल होते. त्याने वरच्या कोठड्याही सोन्याने मढवल्या.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यात पन्नास शेकेल वजनाचे सोन्याचे खिळे वापरण्यात आले होते. वरचा भाग सुद्धा सोन्याने मढविला होता.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 3:9

Følg os:

Annoncer


Annoncer