Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मंदिराच्या समोरील द्वारमंडपाची लांबी वीस हाथ असून ह्याच्या रूंदीशी जुळणारी होती. त्याची उंची देखील विस हाथ होती. त्याची आतील बाजू शलमोनाने शुद्ध सोन्याने मढवली होती.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मंदिरापुढल्या ओसरीची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर वीस हात होती, त्याची उंची एकशे वीस हात होती; शलमोनाने त्याची आतील बाजू शुद्ध सोन्याने मढवली.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मंदिरापुढील द्वारमंडपाची लांबी मंदिराच्या रुंदीएवढीच म्हणजेच वीस हात व उंचीही वीस हात होती. त्याच्या आतील भाग शुद्ध सोन्याने मढविलेला होता.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 3:4

Følg os:

Annoncer


Annoncer