Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 2:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणाला कसे शक्य आहे? जेव्हा स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्यास सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणारा मी कोण? मी आपला त्याच्याप्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो एवढेच.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आकाश व नभोमंडल ह्यांत तो सामावत नाही तर त्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याची कोणास ताकद आहे? त्याच्या निवासासाठी मंदिर बांधणारा मी तरी कोण? केवळ त्याच्यापुढे धूप जाळावा म्हणून मी हे मंदिर बांधत आहे.

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु ज्यांना स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्ग सुद्धा अपुरा आहे, त्यांच्यासाठी मंदिर बांधण्यास कोण समर्थ आहे? तर मग मंदिर बांधणारा मी कोण? केवळ त्यांच्या पुढे अर्पणे करण्यासाठी स्थान मी बांधत आहे.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 2:6

Følg os:

Annoncer


Annoncer