२ इतिहास 2:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 शलमोनाचा पिता दावीद याने जशी इस्राएलातील सर्व उपऱ्या लोकांची गणना केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने गणती केली. या गणनेत त्यांना एक लाख त्रेपन्न हजार सहाशे उपरे लोक मिळाले. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 शलमोनाचा बाप दावीद ह्याने इस्राएल देशात राहणार्या सर्व उपर्या लोकांची गणती केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने त्यांची गणती केली; तेव्हा ते एक लक्ष त्रेपन्न हजार सहाशे भरले. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 शलोमोनाने, त्याचा पिता दावीदाने केल्यानंतर, इस्राएल देशातील सर्व परदेशी लोकांची मोजणी केली; मोजणीत 1,53,600 परदेशी लोक आढळले. Se kapitlet |