Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 2:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग सोराचा राजा हिरामाने शलमोनाला लिखीत उत्तर पाठवले. त्यामध्ये त्याने असा निरोप पाठवला की, शलमोना, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा सोराचा राजा हूराम ह्याने शलमोनाला असे पत्रोत्तर लिहिले की, “परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे म्हणून त्याने आपणाला तिच्यावर राजा नेमले आहे.”

Se kapitlet Kopi

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 सोरचा राजा हीरामाने शलोमोन राजाच्या पत्रास असे उत्तर पाठविले: “कारण याहवेह आपल्या लोकांवर प्रेम करतात, त्यामुळेच त्यांनी तुम्हाला त्यांचा राजा केले आहे.”

Se kapitlet Kopi




२ इतिहास 2:11

Følg os:

Annoncer


Annoncer