तीतुस 1:1 - वऱ्हाडी नवा करार1 मी, पौलूस देवाचा दास अन् येशू ख्रिस्ताचा प्रेषित हावो, हे पत्र तीतुसले लिवत हावो, मी यासाठी निवडल्या गेलो हाय, कि देवाच्या निवडलेल्या लोकायच्या विश्वासाले अन् त्यायले देवाची खरी शिकवण समजण्यासाठी मदत करावी, कि त्यायनं भक्तीवान जीवन जगावं जे देवाले खुश करते. Viz kapitola |