रोमियो 1:29 - वऱ्हाडी नवा करार29-31 ते सगळ्या प्रकारच्या अन्याय, दुष्टता, लोभ, अन् बेकार काम करणारे बनले. ते ईर्ष्या, हत्या, भांडणे, कपट, अन् दुष्टभावाने परिपूर्ण हायत. ते चुगलखोर, दुसऱ्याची निंदा करणारे, देवाचे वैरी, दुष्ट, घमंडी, अन् मोठेपणा करणारे लोकं हायत. ते बेकार काम करण्यासाठी बनवणारे, माय-बापाची आज्ञा नाई मानणारे, अन् निर्बुद्धी अन् विश्वासघाती बनले हायत. त्यायच्यात प्रेम अन् दयेची कमी हाय. Viz kapitola |