रोमियो 1:17 - वऱ्हाडी नवा करार17 सुवार्थेच्या व्दारे देव हे प्रगट करायची इच्छा करते, कि तो कसा लोकायले धर्मी बनू शकतो. हे सुरवाती पासून तर आखरी परेंत विश्वासावर आधारित हाय. जसं कि पवित्रशास्त्रात लिवलं हाय: “धर्मी माणूस विश्वासाच्या व्दारे जिवंत राईन.” Viz kapitola |