प्रकाशित वाक्य 1:7 - वऱ्हाडी नवा करार7 पाहा तो ढगासोबत येणार हायत. प्रत्येक व्यक्ती त्याले पायणार. ज्यायनं त्याले भाल्याने खुपसले होते, ते पण त्याले येतांना पायतीन, पृथ्वीवरील सर्व लोकं मोठ्याने रडतीन जवा त्याले पायतीन. सत्य हेच हाय. आमेन. Viz kapitola |