प्रकाशित वाक्य 1:5 - वऱ्हाडी नवा करार5-6 अन् येशू ख्रिस्ताकडून जो विश्वासूपणे देवाच्या सत्य प्रकट करते. तो एकमात्र हाय, जो मरणानंतर परत जिवंत झाला, अन् तो या पृथ्वीवरील सर्व राजांचा शासक हाय. तुमाले कृपा अन् शांती मिळो, जो आपल्यावर प्रेम करतो, ज्याने त्याच्या रक्ताच्या व्दारे आपल्याले पापातून मुक्त केले हाय, अन् आपल्याले असे लोकं बनवले ज्यायच्यावर आमचा देव राज्य करते, अन् आपल्याले याजक बनवले जे त्याची सेवा करतात. येशू ख्रिस्ताले गौरव अन् पराक्रम युगानुयुग मिळत राहो. आमेन. Viz kapitola |