प्रकाशित वाक्य 1:4 - वऱ्हाडी नवा करार4 मी, योहान, हे पत्र त्या सात मंडळ्या मधल्या विश्वासू लोकांना लिवत हाय, ज्या आशिया प्रांतात हायत. मी प्रार्थना करतो, कि तुमाले देवा कडून कृपा अन् शांती मिळावी. हा तोच देव हाय, जो अल्फा अन् ओमेगा हाय, अर्थात सुरुवात अन् शेवट हाय, मीच सर्वशक्तिमान हाय. जो होता जो हाय, अन् जो येणार हाय, Viz kapitola |