प्रकाशित वाक्य 1:20 - वऱ्हाडी नवा करार20 आता मी तुले सांगीन, कि माह्या उजव्या हाताच्या सात ताऱ्यांचा अर्थ काय हाय, अन् सोन्याच्या सात समईचा अर्थ काय हाय, ज्याचे ज्ञान पयले नाई होते. सात तारे त्या देवदूतायले दर्शवतात, जे सात मंडळ्यायची संरक्षण करतात, अन् सात समई सात मंडळ्यायले दर्शवतात. Viz kapitola |