Online Bible

- Reklamy -




प्रकाशित वाक्य 1:13 - वऱ्हाडी नवा करार

13 अन् त्या समईच्या मध्ये, मी एखाद्या माणसाच्या पोरा सारख्या दिसणाऱ्या कोणाले पायले, तो उंच झगा घालून होता, जो पायाजवळ पोहचत होता, त्याने आपल्या शरीराच्या वरच्या छातीवर चारही बाजूनी सोन्याचा कमरपट्टा घातला होता.

Viz kapitola kopírovat




प्रकाशित वाक्य 1:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy