प्रकाशित वाक्य 1:1 - वऱ्हाडी नवा करार1 हे पुस्तक त्या गोष्टीचं वर्णन करते, जे देवाने येशू ख्रिस्ताले दाखवले. देवाने त्याले यासाठी दाखविले, कि त्याने आपल्या दासायले त्या घटनेच्या बाऱ्यात सांगू शकावे, ज्या लवकर होणार. तवा येशूने आपल्या देवदूतायले त्या संदेशा संग माह्यापासी अर्थात आपला दास योहानापासी पाठवले. Viz kapitola |