फिलिप्पियों 1:27 - वऱ्हाडी नवा करार27 फक्त एवढे करा, कि तुमचं चालचलन ख्रिस्ताच्या सुवार्थेले शोभीन असं असले पायजे, जर मी येऊ किंवा ना येऊ, तुमच्या बाऱ्यात हे आयकू शकू कि तुमी एका उद्देशामध्ये मजबूत हा, अन् एकत्र होऊन सुवार्थेच्या त्या विश्वासासाठी कठीण परिश्रम करत हा. Viz kapitola |