फिलेमोन 1:8 - वऱ्हाडी नवा करार8-9 मी तुले काई असं कराले सांगू शकतो, जे तुले कराले पायजे. मी त्या अधिकाराचा उपयोग घेऊ शकतो जे ख्रिस्ताने मले देले हाय, कि तुमी असं करावं, पण मी असं नाई केलं. याच्या वेतीरिक्त मी तुमाले फक्त हे करायले सांगू रायलो हाय, कावून कि आपण एकामेकावर अन् देवाच्या लोकायवर प्रेम करतो. मी पौलूस तुमाले एक बुढा माणसाच्या रुपात विचारत हाय, अन् कोण्या असा माणसाच्या रुपात ज्याले लोकायन जेलात टाकले हाय, कावून कि मी येशू ख्रिस्ताचा प्रचार करतो. Viz kapitola |