7 कावून कि हे प्रिय भावा, मी दुसऱ्याच्या विषयी तुह्या प्रेमामुळे खूप आनंदित अन् प्रोत्साहित हावो, कावून कि दुसऱ्याच्या प्रती तुह्या प्रेमामुळे, पवित्र लोकायचे मन आनंदित होते.