4 माह्या भाऊ फिलेमोन, जवा-जवा मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुले आठवण करतो, तवा आपल्या देवाले नेहमी धन्यवाद देतो.