24 अन् मार्क अन् अरिस्तर्खुस अन् देमास अन् लूका जे देवाचे काम माह्या संग करत होते, त्यायच्या कडून तुले नमस्कार.