22 अन् आणखी एक गोष्ट मी तुले सांगतो, माह्यासाठी तुह्यावाल्या घरी एक खोली तयार कर, कावून कि मले आशा हाय, देव तुह्यावाल्या प्रार्थनाच उत्तर देईन, कि मी येईन अन् तुले अजून भेटीन.