21 जवा मी तुले लिवत हाय, व मले माईत हाय, कि जे मी तुले म्हणीन ते तू करशीन, अन् त्याच्या पेक्षा ज्यास्त करशीन.