20 हे भाऊ, हा आनंद मले प्रभू मध्ये तुह्या इकून भेटो, ख्रिस्तामध्ये माह्या जीवाले प्रोत्साहित करून दे.