19 मी पौलूस आपल्या हाताने लिवतो, कि मी स्वता त्याचे पैसे तुले त्याची भरपाई करून देईन, अन् आमाले हे म्हण्याची काहीही आवशक्ता नाई, कि माह्याले कर्ज जे तुह्यावर हाय, ते तुचं हाय.