18 अन् जर त्यानं तुह्यालं काई नुकसान केलं अशीन तर या त्यावर तुह्याले काई कर्ज हायत, तर माह्या नावान लिवून ठेवजोक, अन् मी ते कर्ज स्वता देऊन देईन.