फिलेमोन 1:16 - वऱ्हाडी नवा करार16 आतापासून त्याले दास नको समजू. तो एका दासावून मोठा हाय. तो आता एक विश्वासी भाऊ हाय ज्याले तू प्रेम करू शकते. मी त्याले खूप प्रेम करतो, पण तू त्याले एका विश्वासी भावाच्या रुपात जास्त प्रेम कराले पायजे, कावून कि तो ख्रिस्तात प्रिय भाऊ हाय. Viz kapitola |