फिलेमोन 1:1 - वऱ्हाडी नवा करार1-2 मी पौलूस, जो ख्रिस्त येशूच्या प्रचाराच्या कारणाने बंदी हावो, अन् आपला भाऊ तीमुथियुस पासून पण जो माह्या दोस्त अन् सहकर्मी हाय, फिलेमोनाला, अन् आपली विश्वासी बहिण अफफियाले अन् आमचे सोबतचे सैनिक अर्खीप्पूस अन् फिलेमोनाच्या घरी एकत्र होणाऱ्या मंडळीले हे पत्र लिवत हावो. Viz kapitola |