7 तो असा संदेश देत होता कि, “माह्यानंतर जो लवकर येणार हाय, तो माह्याहून हि सामर्थवान हाय, मी त्याच्या लायक नाई, कि वाकून त्याच्या जोड्याच्या लेसा पण सोडू नाई शकत.